लोक काय म्हणतील ?... आयुष्यातील एक कप्पा असा असतो की , जो उघडून अलगदपणे त्यातील आठवणी त आपणधुंद होऊन जातो. पण त्याच वेळी एक कप्पा असा खचाखचपणे भरलेला असतो की , तो आपणाला कधीही बाहेर काढावा वाटत नाही. त्यामुळे प्रचंड अगदीकतेने , दुःखाने आपणव्याकुळ होतो , परंतु आपण ती गोष्ट कुणालाही सांगू शकत नाही आणि त्यामध्ये तुडुंब भरलेल्या असतो एकच प्रश्न , लोक काय म्हणतील ? लोक काय म्हणतील ? माणसाचा जन्म झाल्या नंतर समजायला लागल्यापासून ते मरेपर्यंत सगळ्यात विध्वंसक , त्रासदायक ठरणारा व प्रत्येकाला आयुष्यामध्ये कधी ना कधी सातत्याने छळणारा एकच प्रश्न तो म्हणजे लोक काय म्हणतील ? खरोखरच आयुष्यभर आपण या प्रश्नात इतके अकंठ बुडालेले असतो की लोक काय म्हणतील या प्रश्नातील अनेक गोष्टीत आपणच हरवून जातो. आयुष्यामध्ये आहे या ठिकाणी थांबून ; थोडे मागे वळून पाहिले तर आपणास असे लक्षात येते की , आपल्या आयुष्यातले अनेक क्षण अगदी सहज ; अलगदपणे निसटून जातात , पुन्हा वेचता न येण...
Posts
DAV UNITED FESTIVAL
- Get link
- X
- Other Apps
DAV UNITED DAV UNITED FESTIVAL UNITE, INSPIRE, AND BUILD FOR A BETTER CONNECT! The DAV Schools Network functioning under the umbrella of the DAV College Managing Committee It's a strong and close knit network of over 900 schools and 75 colleges that offer world class educational opportunities For more than 135 years, DAVCMC plans the Annual Festival DAV United which is the coming together of the students, parents, and teachers of the DAV Institutions from all over the country The 5 th DAV UNITED mega celebration was conducted at Ramsheth Thakur International Sports Complex, Ulwe, Navi Mumbai on the 20 th and 21 st of January 2024 The event commenced with a rousing welcome to the President of DAVCMC New Delhi, Aryaratan, Padmashri Awardee, Shri Punam Suri ji , Director Academics Public Schools, Dean of DAV United Madam ( Nisha Peshin ji Vice President of DAVCMC Shri Prabodh Mahajan ji , Gen Secy DAVCMC Shri Ajay Suri ji Also in attendance were the Directors o...
Environment Day Celebration
- Get link
- X
- Other Apps
D.A.V PUBLIC SCHOOL, THANE Environment-Friendly Initiatives Environment Day Celebration Caring for nature and nurturing environmental concerns are always a part of the institution’s culture. This year Eco Club activities were based on the theme of “Nurture the Nature. Reuse your today so that you don’t have to Reduce your tomorrow.” A plethora of activities was held in June to celebrate the same. The theme invited everyone to look at how we can contribute at the individual and national levels towards knowing the importance of recycling, upcycling, repurposing materials and promoting awareness about environmental conservation. As part of the celebration, a guest speaker, Mr. Vinay Kumar Singh, a founder member of an NGO - Shivshanti Pratisthan was invited to speak on and promote awareness about “reusing waste materials and reducing the amount of waste”. The NGO has planted over 1800 plants, holds Swachhta Abhiyaan every year, and holds huge rallies f...
- Get link
- X
- Other Apps
योग एक प्रतिबंध उपाय योग हा युज या संस्कृत धातूपासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यातविलीन होणे. योग ही भारतातील पाच हजार वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. पुष्कळ लोकांचा असासमज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे. ज्यात शरीर ताणले, वाकवले, पिळले जाते आणि अवघड श्वसन प्रक्रियांचा अवलंब केला जातो खरे तर मानवी मन आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणाऱ्या या विज्ञानाची ही म्हणजे योगाभ्यासाची केवळ वरवरची ओळखझाली योगाभ्यासामध्ये जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो. गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, “योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे”. योगाचे एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही युवक असा की वयोवृद्ध निरोगी असा की आजारी योगाभ्यास सर्वांसाठी लाभदायी आहे आणि तो सर्वांना प्रगती पथाकडे घेऊन जातो वयपरत्वे आपली आसनांची समज अधिक परिपक्व होऊ लागते मग आपण शारीरिक आसनांसोबत अंतर्गत सूक्ष्मतेवर अ...
- Get link
- X
- Other Apps
कथा – कडवीनआजी तुम्ही कथेचे नाव वाचताच तुम्हाला वाटले असेल कडू म्हणजे काय ? आजी कधी कडू असते का ? तर तसे नाही. ही कथा आहे सौ. लक्ष्मीबाई कडू ह्या स्त्रीची आहे. माझ्या बालपणात भेटलेली ही आजी. तर जाणू या हिच्याविषयी. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील तरसव गावातील कडवाडी म्हणून कुणबी समाजाची ही वाडी होती. ह्या वाडी मध्ये सुंदर असे जांबा दगडाचे चिरेबंदी असे घर होते. स्वतंत्र पूर्व काळातले घर म्हणजे श्रीमंती दरवाजामध्ये लोळत होती. कुणबी समाजातील हे खोतांना टक्कर देणारे असे घर होते. सौ. लक्ष्मीबाई मारुतीराव कडू लग्न करून आमच्या गावात आली आणि सर्वांची आई व माझी आजी कशी झाली ही एक कथा आहे. श्री. मारुती कडू हे आपल्याला स्वतंत्र मिळण्या अगोदरपासून कस्टम विभागात अधिकारी होते, त्या काळातील पदवीधर त्यामुळे पगार भरपूर होती. मुंबईला जाऊन नोकरी करणारे गावातले एकमेव व्यक्ती होते. खूप सुखाचा संसार चालला होता. त्यांचे हे वैभव ...
- Get link
- X
- Other Apps
Making Math Fun for Kids Math can be a lot of fun for kids! It's all around us, in the things we see and do every day. Here are a few ways to make math fun and exciting for kids: Play math games: There are many math games that are specifically designed for kids, such as counting and matching games, puzzles, and board games. These games can make learning math concepts more interactive and engaging. Use real-life examples: Math is all around us, so use real-life examples to help kids understand math concepts. For example, if you're teaching about measurement, you could use a ruler/tape to measure different objects around the house. Kids can measure their own height and weight and can try converting it to different units. If you are teaching money, ask the kids to pay for the g...
- Get link
- X
- Other Apps
😇😇😇😇😇😇 😇 G od h as g ift e d us w ith a won d e rf u l g ift of lif e. I t i s b eau t if u l a nd wo r t h livi ng .T h i s g ift i s s p ec i a l a nd un iq ue in a wa y th a t yo u ca n c r ea t e it a nd l ea d it . O nly yo u ha v e con t r o l o v e r it . Bu t a r e we r ea lly livi ng o u r li f e ? D o we ha v e con t r o l o v e r it ? T hin k a bo u t it …… . Lif e is actually a vicious circle of our thoughts , actions , r eactions and e ff ects . We liv e a mechanical lif e where, most of the times our thoughts rule us, our actions are sla v e to other’s r eactions and the e ff ects are the gains we g et out of it . We spend mor e than half of our lif e thinking about wha t others will sa y and the r emaining y ears r egr etting on wha t we ha v e done the ...